कल्याण- डोंबिवली क्षेत्रातील २७ गावांना मिळणार मुबलक पाणी

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांना कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.

Read more

डोंबिवलीतील कोपर पुलासह विविध उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. प्रार्थनास्थळे उघडणार आहोत. त्याचबरोबरच आरोग्य मंदिरे देखील आवश्यक आहेत. ही आरोग्य मंदिरे उघडल्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

Read more

कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत वाराणसी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका संयुक्तपणे विजेते

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत वाराणसी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका संयुक्तपणे विजेते ठरले आहेत.

Read more

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड१९ च्या सद्यस्थितीची माहिती आता एका क्लिकवर

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड१९ च्या सद्यस्थितीची माहिती नागरिकांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

Read more

कल्याण डोंबिवली कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण डोंबिवली कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

Read more

कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बसमध्ये एका बेवारस बॅगेमुळे खळबळ

कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बसमध्ये एका बेवारस बॅगेनं काही काळ खळबळ उडवून दिली.

Read more

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमधील पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी वेळापत्रक ठरवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमधील पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी विभाग करून त्यानुसार वेळापत्रक ठरवावं आणि पुरेशा दाबानं पाणी पुरवठा करावा जेणेकरून सर्व गावांमध्ये पुरेशा दाबानं पाणी पुरवठा होईल असे आदेश पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहेत.

Read more