ठाण्यात आज रात्री ८.३० पर्यंतच्या १२ तासात ४९ मिलीमीटर पाऊस झाला. सध्या ठाण्यात जोरदार पाऊस पडत असून धरणांच्या क्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे पावसाची सरासरी गेल्यावर्षीच्या पावसाच्या जास्त झाली आहे.
ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम