पुढील तीन दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा वेधशाळेचा इशारा

पुढील तीन दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. वादळी वा-यासह अतिजोरदार ते जोरदार पाऊस उत्तर कोकणाच्या मुंबई, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यात होण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. आज, उद्या आणि शनिवारी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading