ठाण्यात नवनीत मोटर्स जवळ एका चारचाकी गाडीला आग लागून बाजूच्या दोन रिक्षाही भस्मसात

ठाण्यात नवनीत मोटर्स जवळ एका चारचाकी गाडीला आग लागून बाजूच्या दोन रिक्षाही भस्मसात झाल्या.

Read more

तलावपाळी जवळील इमारतीत लागलेल्या आगीतून ज्येष्ठ व्यक्तींची सुटका

तलावपाळी जवळील धवल छाया या इमारतीच्या दुस-या मजल्यावर लागलेल्या आगीत अडकलेल्यांची सुटका करण्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आलं आहे.

Read more

वसंत लॉन्सच्या समोरील न्यू होरायझन स्कूलच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या ३ चारचाकी वाहनांना आग

ठाण्यातील वसंत लॉन्सच्या समोर असलेल्या न्यू होरायझन स्कूलच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या ३ चारचाकी वाहनांना आज दुपारच्या सुमारास आग लागली होती.

Read more

राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना

राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना आज सकाळी घडली.

Read more

व्हॅली टॉवर मधील ट्रान्सफॉर्मर हटवण्याच्या मागणीसाठी सोसायटीमधील रहिवाशांचं आंदोलन

व्हॅली टॉवर मधील ट्रान्सफॉर्मर हटवण्याच्या मागणीसाठी या सोसायटीमधील रहिवाशांनी आज आंदोलन केलं.

Read more

ठाणे जनता सहकारी बँकेच्या कोलशेत रोड येथील इन्व्हर्टर रूममध्ये आग

ठाणे जनता सहकारी बँकेच्या कोलशेत रोड येथील इन्व्हर्टर रूममध्ये काल आग लागली होती. कोलशेत रोड येथील हायलँड पार्क येथे बँकेची शाखा असून या शाखेतील इन्व्हर्टर रूमला ही आग लागली होती. यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. बाळकूम अग्निशन केंद्राच्या पथकानं त्वरीत धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणली. मात्र आगीवर नियंत्रण आणत असताना अग्निशमन दलाचे कर्मचारी … Read more

दादा पाटील वाडीतील एका कार्यालयाला आज दुपारच्या सुमारास आग

दादा पाटील वाडीतील एका कार्यालयाला आज दुपारच्या सुमारास आग लागली होती.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकासमोरील पोस्ट ऑफीसजवळ कच-याला आग

ठाणे रेल्वे स्थानकासमोरील पोस्ट ऑफीसजवळ आज दुपारच्या सुमारास कच-याला आग लागली होती.

Read more

भिवंडी येथे फर्निचरच्या गोदामाला लागलेल्या आगीत दुकान जळून खाक

भिवंडी येथे आज एका फर्निचरच्या गोदामाला लागलेल्या आगीत दुकान जळून खाक झालं.

Read more