उथळसर भागात सिलेंडरचा स्फोटात चार जखमी तर एका महिलेचा मृत्यू

ठाण्यातील उथळसर भागात सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत चार जखमी आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Read more

मखमली तलावाजवळील शिवआनंद उद्योग संकुलात मोठी आग – कोणतीही हानी नाही

मखमली तलावाजवळील शिवआनंद उद्योग संकुलात आज मोठी आग लागली होती.

Read more

कौशल्य रूग्णालयाजवळ ९ दुचाकी आगीत खाक

नाशिक-पुण्यातील दुचाकी जाळण्याचं लोण आता ठाण्यातही येऊ पाहत असल्याचं दिसत आहे. आज पहाटे कौशल्य रूग्णालयाजवळ ९ दुचाकी आगीत खाक झाल्या.

Read more

मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीप्रकरणी ५ आरोपींना अटक

अंबरनाथ जवळील मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीची गंभीर दखल वन विभागानं घेतली असून याप्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Read more

अल्मेडा रस्त्यावर आज सकाळी एका रिक्षाला अचानक लागलेल्या आगीत रिक्षा जळून खाक

ठाण्यातील अल्मेडा रस्त्यावर आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास एका रिक्षाला अचानक आग लागली होती.

Read more