कोचिंग क्लासेस ही काळाची गरज – सतीश देशमुख

भारतासह महाराष्ट्रात खाजगी कोचिंग क्लासेसला मोठा इतिहास आहे. आपल्या देशातील शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा विचार करता शासनमान्य आणि शासन निर्मित शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यासाठी कोचिंग क्लासेस ही काळाची गरज आहे. बदलता काळ, नवनवीन संशोधन, काळाबरोबर बदलत जाणारे अभ्यासक्रम, नवनवीन विषय, बदलत्या परीक्षा पध्दती या सर्व आव्हानांचा विचार करता, पारंपरिक शिक्षण व्यवस्थेबरोबरच खाजगी स्वरुपात कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून केले जाणारे मार्गदर्शन हे अपरिहार्य बनले आहे. असे प्रतिपादन संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीश देशमुख यांनी केले आहे. पुण्यात राष्ट्रीय आणि राज्यातील सर्व संघटना यांची सामुदायिक सभा झाली. यामध्ये क्लासेस संचालकांना कसं सहकार्य करता येईल ? यासाठी अनेक उपक्रम ठरवण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading