महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारची नोटीस देण्यात आली. ५ जिल्ह्यातून तडीपार नोटीस देण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण, ठाणे, नवी मुंबई, वसई पोलिसांनी नोटीस दिली असून वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणाबाबत नोटीस. याप्रकरणी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने जाधव यांना ताब्यात घेतले आहे.