युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते आगरी कोळी भवनाचं भूमीपूजन

कासारवडवली येथे आगरी कोळी भवन उभारलं जाणार असून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या आगरी कोळी भवनाचं भूमीपूजन झालं.

Read more

घोडबंदर रोड परिसरात आगरी कोळी भवन आणि ज्येष्ठ नागरिक केंद्र उभारण्याची प्रताप सरनाईकांची मागणी

घोडबंदर रोड परिसरात आगरी कोळी भवन आणि ज्येष्ठ नागरिक केंद्र उभारावं अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more