धरणांच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस नाही

गेले काही दिवस ठाणे-मुंबई परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस होत असल्याचं दिसत नाही.

Read more

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील लसीकरण बंद राहणार

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण उद्या दिनांक २० जुलै २०२१ पासून पुढील निर्देश येईपर्यंत बंद राहणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more

ठाण्याला पावसानं झोडपलं – दिवसभरात ८८ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला आज दुपारपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलं.

Read more

जिल्ह्यात आज कोरोनाचे ३५७ नवे रूग्ण – भिवंडीत आज एकही नवा रूग्ण नाही

जिल्ह्यात आज कोरोनाचे ३५७ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये २२ तर नौपाडा-कोपरीमध्ये १३ नवे रूग्ण

ठाण्यात आज ७० नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये २२ तर नौपाडा-कोपरीमध्ये १३ नवे रूग्ण सापडले.