सीडी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश परीक्षा

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने २०२१ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात आले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more

मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र २०२१ या स्पर्धेत जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या डॉ. भाग्यश्री पवार उपविजेत्या

मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र २०२१ या स्पर्धेत जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या डॉ. भाग्यश्री पवार या उपविजेत्या ठरल्या आहेत.

Read more

शहरातील ६ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून काल ६ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read more

इको गाडीच्या सायलेन्सर मधून प्लॅटिनम ची चोरी करणारी टोळी गजाआड

इको गाडीच्या सायलेन्सर मधून प्लॅटिनम ची चोरी करणा-या टोळीस गजाआड करण्यात कळवा पोलीसांना यश आलं आहे.

Read more