रिलायन्स गॅस पाईप लाईन जमिनीतून उखडून पुन्हा जमिनी ताब्यात घेणार – अन्यायग्रस्त शेतक-यांचा एल्गार

रिलायन्स इंडस्ट्रीज कडून नागोठणे दहेज गॅस पाईपलाईन प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी अधिग्रहीत करताना प्रचंड गैरव्यवहार झाला असून आर्थिक बाबतीत मनमानी कारभार करताना गावागावांमध्ये यादवी माजण्याजोगा कलह कंपनीनं लावून दिला आहे.

Read more

शिक्षण विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना आश्वासित वेतनश्रेणी लागू होणार

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना आश्वासित वेतनश्रेणी लागू होणार आहे.

Read more

डहाणूमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के

पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

Read more

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं दोन उच्चशिक्षित आरोपींना केलं जेरबंद

ठाणे पोलीस आयुक्तालयात ऑनलाईन फसवणुकीचे आणि सायबर क्राईमचे गुन्हे वाढत असून ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं दोन उच्चशिक्षित आरोपींना जेरबंद केलं आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Read more

येत्या सोमवारी मौनी अमावास्या

येत्या सोमवारी म्हणजे ४ फेब्रुवारीला पौष अमावास्या असून पौष अमावास्येला मौनी अमावास्याही म्हटलं जातं. ही मौनी अमावास्या जर सोमवारी आली तर तो दुर्मिळ आणि महत्वाचा योग मानला जातो अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुचाकी रूग्णवाहिकांचं लोकार्पण

अपघात ठिकाणी जलद गतीनं पोहचण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागानं दुचाकी रूग्णवाहिका आणल्या असून काल त्याचं लोकार्पण महापौरांच्या हस्ते झालं.

Read more

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचं उद्या उद्घाटन होत असून काल महापालिका आयुक्तांनी नवीन खेळपट्टीची पाहणी केली.

Read more

समतानगर येथील जैन ट्रेडर्सचं दुकान अज्ञात चोरट्यांनी लुटलं – दुकानातील सव्वा पंधरा लाखांचा ऐवज चोरीला

समतानगर येथील जैन ट्रेडर्सचे दुकान फोडून दुकानातील सुमारे पावणे नऊ लाख रूपयांचे ३९ मोबाईल आणि ४० हजारांच्या रोख रकमेसह, १५ लाख २७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

Read more

चोरीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावल्यानं एका कच्च्या कैद्यानं न्यायाधिशांच्या दिशेनं चप्पल फेकण्याचा प्रकार

चोरीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावल्यानं एका कच्च्या कैद्यानं न्यायाधिशांच्या दिशेनं चप्पल फेकण्याचा प्रकार काल भिवंडीत घडला. भिवंडीमध्ये अशरफ अन्सारी या युवकास चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

Read more

शिधावाटप दुकानदाराकडून १२ हजारांची लाच स्वीकारणा-या शिधावाटप निरिक्षकास रंगेहात अटक

शिधावाटप दुकानदाराकडून १२ हजारांची लाच स्वीकारणा-या शिधावाटप निरिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे.

Read more