सरस्वती विद्या मंदिरच्या शुभारंभाला जिल्हाधिकारी घेणार दहावीचा वर्ग

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे येत्या सोमवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग घेणार आहेत.

Read more

सरस्वती मंदिर ट्रस्ट सारखी नावाजलेली शिक्षण संस्था नावारूपाला आणणे हे केवळ विमलाबाई कर्वेंच्या सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या स्वभावामुळे शक्य – विनय सहस्रबुद्धे

सरस्वती मंदिर ट्रस्ट सारखी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली शिक्षण संस्था स्थापन करून नावारूपाला आणणे, हे केवळ विमलाबाई कर्वेंच्या सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या स्वभावामुळे शक्य झाल्याचं प्रतिपादन खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केले.

Read more

सरस्वती मंदिर ट्रस्टची पुस्तक भेट योजना

सरस्वती मंदिर ट्रस्टमध्ये दिवाळीच्या निमित्ताने मराठीतील नामांकित १० प्रकाशकांनी ‘वाचन जागरण महोत्सव’ आयोजित केला आहे.या उपक्रमांतर्गत निवडक पुस्तकांवर २५% सवलत या प्रकाशकांनी जाहीर केली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन पुस्तक भेट योजना सरस्वती मन्दिर ट्रस्ट ने जाहीर केली आहे.

Read more

सरस्वती सेकंडरी स्कूलमधील प्राथमिकच्या १३ तर माध्यमिकच्या ९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सरस्वती सेकंडरी स्कूलमधील प्राथमिकच्या १३ तर माध्यमिकच्या ९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

Read more

अथर्वच्या अष्टपैलू कामगिरीमुळे आणि सौख्य मढवीच्या झंझावती शतकामुळे सरस्वतीचा मोठा विजय

अथर्व कोशिरेड्डीचा अष्टपैलू खेळ आणि सौख्य मढवीच्या शतकी खेळीच्या जोरावर सरस्वती विद्यालयानं चंद्रकांत पाटकर विद्यालयाचा १९२ धावांनी दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या १४ वर्षाखालील घंटाळी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी लढतीत स्थान मिळवले.

Read more