अजित पवारांच्या गटातील युवक झाले ठाण्यात आक्रमक

  • राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या फोटोला फुल्या आणि जोडे मारत केला निषेध
  • काल ज्या पद्धतीने अजित पवारांच्या प्रतिमेस काळे फासले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी युवक चे वीरेंद्र वाघमारे आणि मोसिन शेख यांच्याकडून निषेध नोंदवण्यात आला.
  • या बॅनर वरती आव्हाड यांच्या खाली बंटी तर जयंत पाटील यांच्या खाली बबली असा उल्लेख करत निषेध व्यक्त करण्यात आला.
  • ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे पेढे वाटून देखील जल्लोष करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading