बाबूभाई पेट्रोलपंप ते मीनाताई ठाकरे चौक येथील पूल होणार दुतर्फा

बाबूभाई पेट्रोलपंप ते मीनाताई ठाकरे चौक येथील पूल दुतर्फा होणार आहे.

Read more

नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा विशेष दर्जाच्या नावाखाली भारतीयांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानात आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधान बनला. मात्र देशाचं दुर्भाग्य असं की ३७० कलमामुळे पाकिस्तानामधून जम्मू काश्मीरमध्ये आलेल्यांना निवडणूक लढवता आली नाही किंवा त्यांना मतदानही करता आलं नाही. मात्र आता हे कलमच रद्द झाल्यानं सर्वांचा मार्ग खुला झाला आहे असं प्रतिपादन जे. पी. नड्डा यांनी केलं.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून खारकोपरपर्यंत लोकलसेवेची मागणी

नवी मुंबईतील उलवे परिसरातील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी टर्मिनसहून खारकोपर पर्यंत उपनगरीय गाड्यांच्या फे-या सुरू कराव्यात अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये मुंबईप्रमाणेच ठाण्यातही ३०० चौरस फूटाचं घर

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मुंबईप्रमाणेच ठाण्यातील झोपडपट्टी धारकांनाही ३०० चौरस फूटाचं घर देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे.

Read more

आमदार संजय केळकर यांची ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्युशन असोसिएशनच्या राष्ट्रीय मुख्य सल्लागार पदी नियुक्ती

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्युशन असोसिएशनच्या राष्ट्रीय मुख्य सल्लागार पदी नियुक्ती झाली आहे.

Read more

कोर्ट नाका येथे उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाच लवकरच आनावरण

भावी पिढीला ठाणे शहराचा ऐतिहासिक वारसा माहिती व्हावा यासाठी स्वातंत्र्यलढ्यात ठाणेकरांच्या योगदानाचे प्रतिक असलेल्या अशोक स्तंभ कोर्ट नाका येथे उभारण्यात आला आहे.

Read more

राज्यावरील अस्मानी संकटात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी

राज्यावर अस्मानी संकट कोसळल्यानं ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते नारायण पवार यांनी केली आहे.

Read more

अन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयातील दलालांना पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

वागळे इस्टेट येथील अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला असून त्यांना पाठबळ देणा-या संबंधित अधिका-यांवर कडक कारवाई करून तिथे अनधिकृतपणे चालणा-या गुटखा विक्रीस आळा घालावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे आमदार संजय केळकर यांनी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावळ यांच्याकडे केली आहे.

Read more

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा – स्लम टीडीआर वापरण्याचं बंधन रद्द

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून शासनानं स्लम टीडीआर वापरण्याचं बंधन रद्द केलं आहे.

Read more

डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच काम हे निकृष्ट दर्जाचे असून हे कामे करणारा ठेकेदार आणि पालिका अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अषि मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more