भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय केळकर यांच्या जाहीरनाम्यात ठाणे गतीमान करण्याचा संकल्प

भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांनी आपल्या जाहीरनाम्यात ठाणे गतीमान करण्याचा संकल्प मांडला आहे.

Read more

पीएमसी बँकेच्या संतप्त खातेदारांची मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शनं

पंजाब महाराष्ट्र बँकेच्या संतप्त खातेदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाण्यातील सभेत निदर्शनं केली.

Read more

विरोधक सत्तेवर कसे यायचे याचा विचार करण्याऐवजी विरोधी पक्षामध्ये कसे यायचे अशी चिंता करत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा टोला

या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची चुरस राहिलेली नसून विरोधक सत्तेवर कसे यायचे याचा विचार करण्याऐवजी विरोधी पक्षामध्ये कसे यायचे अशी चिंता करत असल्याचा टोला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Read more

मुख्यमंत्र्यांची ठाण्यातील सभा ठरली गैरसोयीची

भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची होणारी सभा ही ठाणेकरांच्या दृष्टीनं गैरसोयीचीच ठरली आहे.

Read more

आघाडी सरकारपेक्षा युतीच्या काळात उत्पन्नामध्ये वाढ होण्याबरोबरच राज्यावरील कर्जातही घट झाल्याचा शालेय शिक्षणमंत्र्यांचा दावा

राज्य सरकार विषयी संभ्रम निर्माण केला जात असून आघाडी सरकारपेक्षा युतीच्या काळात उत्पन्नामध्ये वाढ होण्याबरोबरच राज्यावरील कर्जातही घट झाल्याचा दावा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ठाण्यात बोलताना केला.

Read more

ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर संघ संचलनात सहभागी

निवडणुकीच्या धावपळीत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर हे संघ संचलनात सहभागी झाले होते.

Read more

विधानसभा निवडणुकीत कमळाचं बटन दाबलं तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात पडेल – केशव प्रसाद मौर्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कमळाचं बटन दाबलं तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात आणि अनुच्छेद ३७० ला विरोध करणा-यांवरही पडेल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ठाण्यात बोलताना केलं.

Read more

ठाणे विधानसभा मतदारसंघातून संजय केळकर यांचा शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे शहर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे संजय केळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Read more

ठाणे शहर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडेच – केळकरांना पुन्हा उमेदवारी

ठाण्यातून संजय केळकर आणि एकनाथ शिंदे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.

Read more

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ अखेर भारतीय जनता पक्षाच्याच वाट्याला

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ अखेर भारतीय जनता पक्षाच्याच वाट्याला गेला आहे.

Read more