भाजप राज्यपालांच्या वक्तव्याशी अजिबात सहमत नाही – आशिष शेलार

राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याशी भारतीय जनता पक्ष अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली.

Read more

आघाडी सरकारपेक्षा युतीच्या काळात उत्पन्नामध्ये वाढ होण्याबरोबरच राज्यावरील कर्जातही घट झाल्याचा शालेय शिक्षणमंत्र्यांचा दावा

राज्य सरकार विषयी संभ्रम निर्माण केला जात असून आघाडी सरकारपेक्षा युतीच्या काळात उत्पन्नामध्ये वाढ होण्याबरोबरच राज्यावरील कर्जातही घट झाल्याचा दावा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ठाण्यात बोलताना केला.

Read more

मोदी हेच शाश्वत विकासाचे खरे मॉडेल – आशिष शेलार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक निश्चय करून दृढ निश्चयानं भ्रष्टाचारमुक्त शाश्वत राजकारण प्रत्यक्षात उतरवण्याचं काम केलं आहे. त्यामुळेच मोदी हेच शाश्वत विकासाचे खरे मॉडेल असल्याचं मत भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाण्यात व्यक्त केले.

Read more