राज्याच्या निवडणूक आयुक्तांचा उद्या ठाण्यात विद्यार्थ्यांशी संवाद

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे उद्या ठाण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे हे ‘कशी होते मतदार नोंदणी ?’ या जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

Read more

माध्यमिक शिक्षकांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी शिनगारे

कोंकण विभाग शिक्षक मतदार संघात 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे.

Read more

कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदारयादी कार्यक्रम जाहीर

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरिता 1 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत कार्यक्रम राबविला जाणार आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गासाठी सोडत

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गासाठी सोडत काढण्यात आली.

Read more

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या उद्या प्रसिद्ध होणार

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या उद्या प्रसिद्ध करण्यात येणार असून नागरिकांना ठाणे महापालिका प्रभागांच्या अंतिम मतदार याद्या www.thanecity.gov.in या वेबसाईटवर आणि निवडणूक विभाग आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

Read more

महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

विविध 14 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै पर्यंतची मुदत आता 3 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Read more

महापालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

Read more

महापालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या उद्या प्रसिद्ध होणार

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या २३ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून नागरिकांकडून २३ जून ते १ जुलै या कालावधीत हरकती आणि सूचना मागविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ५ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती तर १७ सर्वसाधारण महिला जागांसाठी आरक्षण जाहीर

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती ( महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता आज आरक्षण सोडत काढण्यात आली.

Read more