जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघातील तीन हजाराहून अधिक अनधिकृत फलक ,पोस्टर्सवर कारवाई

लोकसभा निवडणूक पूर्व स्वच्छता अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघातून जवळपास तीन हजाराहून अधिक फलक झेंडे काढण्यात आले.

Read more

ठाण्यातून आनंद परांजपे यांना तर कल्याणमधून बाबाजी पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेस ना लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली असून ठाण्यातून आनंद परांजपे यांना तर कल्याणमधून बाबाजी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे

Read more

जिल्ह्यामध्ये महिला मतदारांच्या संख्येत वाढ

जिल्ह्यामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील मतदारांमध्ये 10. 53% वाढ झाली वाढ झाली असून यामध्ये महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे.

Read more

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात पाच लाख 80 हजाराहून अधिक मतदारांची वाढ

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत पाच लाख 80 हजार सातशे त्र्याऐंशी मतदारांनी वाढ झाली आहे.

Read more

लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना मतदानकेंद्रा पर्यंत ने-आण करण्याची सुविधा

लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना मतदानकेंद्रा पर्यंत ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Read more