ठाण्यातील एपी शहा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केले मुकबधीरांची भाषा बोलणारे हात मोजे

ठाण्याच्या ए. पी. शाह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मूकबधिरांची भाषा बोलणारे हातमोजे विकसित केले आहेत. ए. पी. शाह अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी साईनटोन नावाचे मूकबधिरांचे हावभाव ओळखून त्यातून आपल्या मोबाईल फोनवर आवाज ऐकायला येतो तसेच मेसेज देखील प्राप्त होतो असे हातमोजे तयार केले आहेत. यातून सर्वसामान्य माणसांना मूकबधिर लोकांशी संवाद साधने सोपे जाणार आहे, असे या … Read more

हिताक्षी बोडेकर हिचा शिक्षणमंत्र्यांकडून सत्कार

ठाण्यातील वागळे इस्टेट विभागात हिताक्षी जनार्दन बोडेकर हिने दहावीच्या परीक्षेत ९७.४०टक्के गुण मिळवून वागळे इस्टेट विभागात प्रथम येण्याचा मान मिळवला.

Read more

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे नवीन शिक्षण धोरणावर राष्ट्रीय परिषद

केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचे जाहीर केले आहे. या शैक्षणिक धोरणासंदर्भात शिक्षण संस्था, प्राचार्य, प्राध्यापक यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन शिक्षण सचिव रस्तोगी यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more

ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात नवीन शिक्षण धोरणावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचे जाहीर केले असून या शैक्षणिक धोरणासंदर्भात शिक्षण संस्था, प्राचार्य, प्राध्यापक यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या शुक्रवारी ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश भगुरे यांनी दिली.

Read more

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळा सुरू झाल्याने शिक्षकांकडून मुलांचे स्वागत

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या.

Read more

बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ

नबारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास 18 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Read more

नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांनी होणार ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे स्वागत

१५ जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्याना दिल्या जाणाऱ्या नवीन पाठ्यपुस्तकांचे शाळांमध्ये वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच नवी कोरी पुस्तके हातात मिळणार आहेत.

Read more

डॉ. वा ना बेडेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिशन म्हणजेच एनबीएची मान्यता

विद्या प्रसारक मंडळाच्या डॉ. वा ना बेडेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिशन म्हणजेच एनबीएची मान्यता मिळाली आहे.

Read more

मराठी शाळा वाचवण्यासाठी ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट सरसावली

मराठी शाळा वाचवण्यासाठी ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्टने सकारात्मक पाऊल उचलले असून गावदेवी विद्या मंदिर या शाळेला ट्रस्ट संपूर्ण शैक्षणिक सहाय्य करणार आहे.

Read more

ठाण्यातील ए के जोशी इंग्लिश मिडीयमच्या गौतमी सहस्रबुध्दे हिलाही दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण

ठाण्यातील ए के जोशी इंग्लिश मिडीयमच्या गौतमी सहस्रबुध्दे हिलाही दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळाले आहेत.

Read more