काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कर्जत लोकलने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा लोकलमध्ये मृत्यू झाला होता. या मयत प्रवाशाच्या शर्टावर असलेल्या टेलरच्या नामपट्टीवरुन ओळख पटवून तो मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.
death
येऊर वनक्षेत्र हद्दीत आज पहाटेच्या दरम्यान एका बिबट्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
येऊर वनक्षेत्र हद्दीत आज पहाटेच्या दरम्यान एका बिबट्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.
राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्र्यांनी रूग्णालयात जाऊन केली विचारपूस
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यात उष्माघात आणि चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू
खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या 10 जणांना उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे जीव गमवावा लागल्याचं सांगितलं जातं.
माजी नगरसेविका सिंधूताई गोटे यांचे निधन
मुंब्रा येथील माजी नगरसेविका सिंधूताई गोटे यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांचे निधन
भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू, सलामीवीर सुधीर नाईक यांचे निधन झाले.
प्रभात फिल्म सोसायटी चे संस्थापक चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे आज निधन
प्रभात फिल्म सोसायटी चे संस्थापक चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे आज निधन झाले.
ठाण्यातील एक तरूण पत्रकार रविंद्र खर्डीकर यांचं आज दु:खद निधन
ठाण्यातील एक तरूण पत्रकार रविंद्र खर्डीकर यांचं आज दु:खद निधन झालं.
सिद्धहस्त लेखक, व्यासंगी आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आदिनाथ हरवंदे यांचे निधन
सिद्धहस्त लेखक, व्यासंगी आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आदिनाथ हरवंदे यांचे नुकतेच निधन झाले.
जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त संजय पी. सावळाराम यांचे अल्पशा आजाराने निधन
जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त संजय पी. सावळाराम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.