ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स एक्स्प्रेस या पर्यटन कंपनीवर गुन्हा दाखल

युरोप तसेच विविध विदेशी स्थळांवर पर्यटनाला नेण्यासाठी बुकिंगची रक्कम स्वीकारून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील ट्रॅव्हल्स एक्स्प्रेस या पर्यटन कंपनीवर ठाण्यातील कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Read more

आकर्षक व्याजाचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदार कंपनीने घातला चक्क दोन महिला वकिलांना गंडा

आकर्षक व्याजाचे प्रलोभन दाखवून बीएसएम गोल्ड अँड डायमंड नामक गुंतवणूकदार कंपनीने चक्क दोन महिला वकिलांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

Read more

कोपरी परिसरात नकली पोलीस म्हणून मिरवणा-या आणि मुलींची छेड काढणा-यास महिलांनी दिला चोप

कोपरी परिसरात नकली पोलीस म्हणून मिरवणा-या आणि मुलींची छेडछाड करणा-या प्रकाश कोटवलेला या परिसरातील महिलांनी चोप दिला.

Read more

महापालिकेची ७ जणांच्या विरोधात शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार

मुंब्रा प्रभाग समितीमधील अनधिकृत बॅनर लावल्याप्रकरणी महापालिकेनं ७ जणांच्या विरोधात शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Read more

घरात शिरून चोरी करणा-या चोरट्याला घरमालकानंच रंगेहात पकडलं

नववर्ष स्वागत पार्टी करण्यासाठी सासुरवाडीला गेलेल्या कुटुंबाच्या घरात शिरून चोरी करणा-या चोरट्याला घरमालकानंच रंगेहात पकडण्याचा प्रकार नववर्षाच्या सुरूवातीला घडला आहे.

Read more

गोदामं फोडून चोरी करणा-या १२ आरोपींना जेरबंद करण्यात पोलीसांना यश

मुंब्रा-पनवेल रस्त्यावरील गोदामं फोडून चोरी करणा-या १२ जणांच्या टोळीला शीळ-डायघर पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला लावतो सांगून २५ बेरोजगारांची सुमारे २४ लाखांची फसवणूक

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला लावतो सांगून एका भामट्यानं २५ बेरोजगारांची सुमारे २४ लाखांची फसवणूक केली आहे.

Read more

वाहतूक पोलीसांसह टोईंग कर्मचा-यांना धक्काबुक्की करणा-या तरूणावर गुन्हा

वाहतूक पोलीसांसह टोईंग कर्मचा-यांना धक्काबुक्की करणा-या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहकाला एका दाम्पत्यानं मारहाण करण्याचा प्रकार

राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस वाहकाला एका दाम्पत्यानं मारहाण करण्याचा प्रकार खोपट बस स्थानकात घडला आहे.

Read more