बदलापूर येथील एका महिलेची मोबाईलद्वारे आर्थिक फसवणूक

बदलापूर मधील एका महिलेची दोन अनोळखी मोबाईल धारक आणि एका व्यक्तीकडून आर्थिक फसवणूक करण्यात आली. या महिलेला मोबाईलवर फोन करून गुगल मॅपवरील रिव्ह्यु आणि वेगवेगळे टास्क पूर्ण करण्याकरिता अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून या महिलेला ११ लाख ३८ हजार रूपये विविध बँक खात्यांवर ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितले आणि फसवणूक केली. याबाबत या महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading