मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घर बनवावीत-मुख्यमंत्र्यांच बांधकाम व्यवसायीकांना आवाहन

प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचा घर हवं असतं. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घर ही बनवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एमसीएचआय- क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन यांच्यावतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर आयोजित गृहबांधणी प्रकल्पांच्या ( प्रॉपर्टी) प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कोवीड काळात … Read more

​पांचपाखाडीतल्या चाळींतील साडेचारशे कुटुंबियांचं हक्काच्या घराचं स्वप्न तब्बल २० वर्षानंतर साकार

पांचपाखाडीतल्या चाळींत दहा बाय दहाच्या खोल्यांमध्ये वास्तव्याला असलेल्या जवळपास ४५० कुटुंबांनी हक्काच्या, पक्क्या आणि मोठ्या घरांमध्ये वास्तव्याचे स्वप्न १९९७ साली पाहीले होते. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतून या कुटुंबांसाठी इमारती उभारण्याचा निर्णयही झाला. अनेक वर्षानंतर हे स्वप्न आता साकार झाले आहे.

Read more