मूर्तिकारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे महाराष्ट्र मूर्तिकार संघटना आणि आशुतोष म्हस्के यांच्या वतीने आयोजित ‘गणांक’ या गणेशमूर्ती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मूर्तिकार हे समाजाचे महत्वाचे घटक असून त्यांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सकारात्मक विचार करू असे मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी प्रदर्शनातील चित्रांची पाहणी केली. गणांक श्रमसाधना गौरव पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading