नौपाडा-कोपरी प्रभागात आज सर्वात जास्त रूग्ण

ठाण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी 350 च्या वर रुग्ण मिळाले. त्यात नौपाडा कोपरी मध्ये सर्वाधिक म्हणजे 80 रुग्ण सापडले

लागोपाठ दुस-या दिवशी साडेतीनशे पेक्षा अधिक रूग्ण

ठाण्यात आज ३७१ नवे कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत तर ६३ जणांना आज बरे होऊन घरी सोडण्यात आलं. तर आज १४ जणांचा मृत्यू झाला आहे

हॉस्पिटले उभारून महापालिकेला विक्रम करायचा आहे का – निरंजन डावखरेंचा सवाल

ठाण्यात आणखी हॉस्पिटले उभारून महापालिकेला विक्रम करायचा आहे का असा सवाल करत आधी हॉस्पीटलसाठी आवश्यक स्टाफची नियुक्ती करूनच कोविडसाठी नवी विशेष हॉस्पीटल उभारावीत अशी सूचना निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

संख्या वाढल्यामुळे घाबरून जाऊ नका पण मृत्यू दर कमी करण्यावर भर द्या – केंद्रीय पथकाच्या सूचना

कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही तर त्यामुळे रूग्णांवर वेळेत उपचार करता येतील पण लोकांचा मृत्यू वाचविणे आणि एकूणच मृत्यूदर कमी करणे याला प्राधान्य द्या अशा सूचना केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील महापालिकांना दिल्या.

Read more

कोलशेत, ढोकाळी, बाळकूम येत्या सोमवारपासून सात दिवस पूर्णत: बंद – रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय

ठाण्यातील कोलशेत, ढोकाळी आणि बाळकूम परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्रित येऊन कोरोनाशी लढा देण्यासाठी हा परिसर पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

तेजस्विनी बसेसच्या वाहक महिलांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यानं आवश्यक ती कार्यवाही करण्याचे महापौरांचे निर्देश

तेजस्विनी बसेसच्या वाहक महिलांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचा-यांची आरोग्य तपासणी होणार

ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचा-यांची आरोग्य तपासणी आणि स्वॅब टेस्ट तपासणी होणार आहे.

Read more

माजिवडा-मानपाडा प्रभागात आज सर्वात जास्त रूग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३६५ नवे रूग्ण आढळल आहेत. त्यामध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत सर्वाधिक म्हणजे ६४ रूग्ण सापडले तर नौपाडा कोपरी समितीत त्याखालोखाल ५४ रूग्ण सापडले.

गोरगरीबांच्या नोकर्‍या वाचविण्यासाठी बेस्ट, एसटी आणि टीमएमटीच्या मार्गांमध्ये वाढ करण्याची दिव्यांग विकास कामगार संघटनेची मागणी

गोरगरीबांच्या नोकर्‍या वाचविण्यासाठी सद्यस्थितीमध्ये सुरु असलेल्या बेस्ट, एसटी आणि टीमएमटीच्या मार्गांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी संघटना संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेचे निमंत्रक मोहम्मद खान यांनी केली आहे.

Read more

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री

कॅान्टॅक्ट ट्रेसींग वाढविणे, डिस्चार्जचे प्रमाण वाढविणे आणि मृत्यू दर कमी करणे यासाठी जे काही करता येईल ते कठोरपणे करा. शहरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोवीड 19 बाधित रूग्णांची संख्या आहे ती ठिकाणे कोवीड हॅाटस्पॅाट म्हणून जाहिर करून त्याची कठोर अंमलबजावणी करा. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे स्पष्ट करीत याबाबतीत कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका असे स्पष्ट आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका प्रशासनास दिले.

Read more