रुग्णवाहिका आणि उपचारासाठी संजय केळकरांचा विकासनिधी

ठाणे शहरात सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून रुग्णवाहिकांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. आमदार संजय केळकर यांनी ही निकड ओळखून रुग्णवाहिका खरेदीसाठी स्थानिक विकास निधी उपलब्ध करुन दिला आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आजपासून ३० जून पर्यंतची नियमावली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आजपासून ३० जून पर्यंतची नियमावली तयार करण्यात आली आहे.

Read more

जून-जुलैमध्ये होणारी लागोपाठ तीन ग्रहणे अशुभ नसून त्याचा पृथ्वीवर काहीही अनिष्ट परिणाम होत नाही – दा. कृ. सोमण

जून आणि जुलैमध्ये लागोपाठ तीन ग्रहणे होत असल्याने ती अशुभ असून काहीतरी वाईट घटना घडतील असे भाकीत काही ज्योतिषानी वर्तविले आहे परंतु त्यात काहीही तथ्य नसल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

ठाणेकरांनी साथ दिल्यास येत्या दहा ते पंधरा दिवसात कोरोनावर मात शक्य – महापालिका आयुक्तांचा विश्वास

ठाणेकर नागरिकांनी प्रशासनाला साथ दिली तर येत्या दहा ते पंधरा दिवसात कोरोनावर मात करून त्याला आटोक्यात आणता येणे शक्य आहे असा विश्वास ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे.

Read more

जिल्ह्यात एकूण ८ हजार २६७ कोरोनाग्रस्त रूग्ण

जिल्ह्यात एकूण ८ हजार २६७ कोरोनाग्रस्त रूग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण ४४ हजार ९०७ सिम्प्टोमॅटीक रूग्ण असून ३४ हजार ८९२ रूग्णांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. एकूण २५६ जणांचा मृत्यू झाला. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ६०० रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत १ हजार ३४३ रूग्ण बरे झाले असून ८९ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली … Read more