महापालिका शाळेतील विद्यार्थींनींसाठी नुकतीच ‘गुड टच-बॅड टच’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

महापालिका शाळेतील विद्यार्थींनींसाठी नुकतीच ‘गुड टच-बॅड टच’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

जीवन मूल्यांवर आधारित विविध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देवून गौरव

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभाग आणि हेमा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जीवन मूल्यांवर आधारित विविध स्पर्धेतील विजेत्यांना आज महापौरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

Read more

ठाण्यातील १२४ शाळांच्या इमारतींचं निर्जंतुकीकरण आणि पेस्ट कंट्रोल

ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती योगेश जानकर यांच्या प्रयत्नानं ठाण्यातील १२४ शाळांच्या इमारतींचं निर्जंतुकीकरण आणि पेस्ट कंट्रोल विनामूल्य होणार आहे.

Read more

दर महिन्याच्या अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तक देण्याच्या योजनेमुळं महापालिका शाळातील मुलांच्या पाठीवरील ओझं होणार कमी

महापालिका शाळेत जाणा-या मुलांच्या पाठीवरील ओझं आता कमी होणार आहे.

Read more