ठाण्यातील १२४ शाळांच्या इमारतींचं निर्जंतुकीकरण आणि पेस्ट कंट्रोल

ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती योगेश जानकर यांच्या प्रयत्नानं ठाण्यातील १२४ शाळांच्या इमारतींचं निर्जंतुकीकरण आणि पेस्ट कंट्रोल विनामूल्य होणार आहे.

Read more