बेकायदा लस देण्याप्रकरणी कंत्राटदाराला पाठिशी घालण्याचा प्रयत्न – निरंजन डावखरे

पार्किंग प्लाझात अभिनेत्रीला लस दिल्याप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त केलेल्या उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्या समितीचा अहवाल महापालिकेने गुंडाळला असल्याचे समजते. या प्रकरणात चौकशी पूर्ण झाली असतानाच, आता उपायुक्त मनिष जोशी यांच्या नेतृत्वाखाली आणखी एका चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली असून या प्रकाराला आमदार निरंजन डावखरे यांनी आक्षेप घेतला आहे.

Read more

समन्वय प्रतिष्ठानच्या लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

समन्वय प्रतिष्ठान आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने १८ वर्षांवरील नागरिकांसाठी मो. ह. विद्यालयात आयोजित केलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Read more

छोट्या घरांवरील करमाफी वाऱ्यावर पण बिल्डरांवर सवलतींची खैरात – निरंजन डावखरेंची टीका

५०० चौरस फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीच्या आश्वासनाचा सत्ताधारी शिवसेनेला सोयीस्कर विसर पडला आहे. मात्र सवलतींची खैरात करून बिल्डरांचा कोट्यावधी रुपयांचा फायदा केला जात आहे अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

निरंजन डावखरे यांना कोरोनाची लागण

निरंजन डावखरे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी आपल्या फेसबुक पेजद्वारे ही माहिती दिली आहे.

Read more

महापालिकेच्या मुंब्रा हॉस्पिटलवरील कोट्यवधींचा खर्च कोणाच्या घशात – निरंजन डावखरेंचा प्रश्न

महापालिकेच्या मुंब्रा-कौसा येथील नियोजित हॉस्पिटलवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. मात्र, तब्बल १३ वर्षांनंतरही हॉस्पिटल सुरू न झाल्यामुळे नागरिकांना साधे उपचारही घेता येत नाहीत. नियोजित हॉस्पिटलचे कोट्यवधी रुपये कोणाच्या घशात गेले, असा प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे.

Read more

ठाण्यात आरोग्य आणीबाणीची स्थिती – निरंजन डावखरे यांची टीका

ठाणे शहरात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात बेड संपले, रेमडेसिवीरसाठी नातेवाईकांची धावपळ, ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, मृत्यूसंख्येबाबत लपवालपवी अशा बिकट परिस्थितीत बॉडीबॅगही संपल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली. सध्याची परिस्थिती हाताळण्यात महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. तर त्यांच्यावर अंकूश ठेवण्यात सत्ताधारी अपयशी ठरत आहेत, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

सद्यस्थितीत गाफील न राहता परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आमदार निरंजन डावखरेंचे आवाहन

पार्किंग प्लाझा हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्यामुळे रुग्णांना तातडीने हलविण्याची घटना गंभीर आहे. सध्या आपत्तीच्या काळात सत्ताधारी आणि महापालिकेने गांभीर्याने परिस्थिती हाताळावी. कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नये, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रातही घरोघरी जाऊन कोविड लसीकरण करण्याची आमदार निरंजन डावखरेंची मागणी

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिका क्षेत्रातही घरोघरी जाऊन कोविड लसीकरण करण्याबाबत नियोजन करावे, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

सहकार विभागाच्या लिपिकपदाच्या परिक्षेतील गोंधळ उघड

आरोग्य विभागातील भरतीतील परिक्षेतील घोळ चर्चेत असतानाच, गुरुवारी झालेल्या सहकार विभागाच्या लिपिकपदाच्या परिक्षेतील गोंधळ उघड झाला आहे.

Read more

आमदार निरंजन डावखरे यांच्या नावानं बनावट व्हॉटस् ॲप अकाऊंट

भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांचं व्हॉटस् ॲप हॅक झालं आहे.

Read more