आमदार निरंजन डावखरे यांच्या नावानं बनावट व्हॉटस् ॲप अकाऊंट

भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांचं व्हॉटस् ॲप हॅक झालं आहे. निरंजन डावखरे यांचं 9889837126 या मोबाईल क्रमांकावर बनावट व्हाट्सअँप अकाउंट तयार करून पैसे मागितले जात आहेत. त्यामुळे डावखरे यांनी या बनावट अकाउंट आणि क्रमांकावरून आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं असून याप्रकरणी पोलीसांकडे तक्रार नोंदवली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading