मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच आरक्षण गेल्याचा नारायण राणेंचा आरोप

महाविकास आघाडी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी ठाण्यात बोलताना केला.

Read more

शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याच्या सूचनेवर नारायण राणे यांची टीका

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणार नाहीत कारण त्यांचा राजीनामा घेतला तर आधीच्या म्हणजेच सुशांत सिंग प्रकरणावर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल अशी टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.

Read more

मोदी सरकारचा अर्थसंकल्प देशाला महासत्तेकडे नेणारा – नारायण राणे

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला धाडसी अर्थसंकल्प देशाला महासत्तेकडे नेणारा आहे.पायाभूत सुविधांसह रस्ते, परिवहन,संरक्षणापासून ते सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनवण्याचा एक सुदृढ पाया आहे.असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत केले.

Read more

पुन्हा सत्तेवर येण्याचा नारायण राणे यांना विश्वास

या सरकारला कायमची सत्ता दिलेली नाही. आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ असा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केला.

Read more