ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाची फोन अ बुक अर्थात ग्रंथ घरपोच ही अभिनव योजना

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयानं फोन अ बुक अर्थात ग्रंथ घरपोच ही अभिनव योजना सुरू केली आहे.

Read more

आपल्या भारतात परिस्थिती खूप चांगली – २२ देश फिरलेल्या महिलांची भावना

सर्व देश फिरल्यावर असं वाटतं की आपल्या भारतात खूप चांगली परिस्थिती आहे अशा भावना २२ देशांना मोटारीने भेट देणा-या महिलांनी व्यक्त केल्या.

Read more

घरात जसं देवघराचं स्थान असतं तसं पुस्तकांच्या कपाटालाही असलं पाहिजे – उदय निरगुडकर

शहराच्या सांस्कृतिक जीवनाची मूळं घट्ट ठेवण्याचं काम मराठी ग्रंथसंग्रहालय आणि व्यास क्रिएशन्सनी केलं आहे. जेव्हा मन निराश होते, दुर्धर प्रसंग ओढवतात तेव्हा शास्त्रीय संगीत आणि पुस्तकं आधार देतात. घरात जसं देवघराचं स्थान असतं तसं पुस्तकांच्या कपाटालाही असलं पाहिजे असे विचार ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले.

Read more

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय लवकरच होणार पूर्णत: डिजीटल

सव्वाशे वर्ष पूर्ण करणारं ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय आता काळाच्या पावलाप्रमाणे चालत असून लवकरच हे ग्रंथालय पूर्णत: डिजीटल होणार आहे. ही माहिती ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी दिली.

Read more

मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे राज्यातील साहित्यिकांना श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारानं तर जिल्ह्यातील साहित्यिकांना वा. अ. रेगे साहित्य पुरस्कारानं गौरवलं जाणार

मराठी ग्रंथसंग्रहालयाचा १२६वा वर्धापन दिन १ जून रोजी साजरा होत असून यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे राज्यातील साहित्यिकांना श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारानं तर जिल्ह्यातील साहित्यिकांना वा. अ. रेगे साहित्य पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे.

Read more

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६व्या वर्धापन दिनानिमित्त ३१ मे ते २ जून दरम्यान पुस्तक आदान प्रदान महोत्सवाचं आयोजन

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६व्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय पुस्तक आदान-प्रदान महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे.

Read more

मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवणारा ऐसी अक्षरे रसिके हा बहारदार कार्यक्रम

मराठी साहित्यातून महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवणारा ऐसी अक्षरे रसिके हा बहारदार कार्यक्रम मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे सादर करण्यात आला.

Read more

ठाण्यात ५ एप्रिलला सलग १२ तास काव्यवाचनाचा कार्यक्रम

प्रसिध्द मराठी कवी विष्णू सूर्या वाघ यांच्या स्मरणार्थ सलग १२ तासांचे काव्यरोंबाट हा कवितेचा कार्यक्रम ५ एप्रलि रोजी महाराष्ट्रातील दिग्गज कवी सादर करणार आहेत.

Read more

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष पां. के. दातार यांचे निधन

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष पां. के. दातार यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात रवींद्र आणि नरेंद्र ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. एस. टी. महामंडळात नोकरी करत पां. के दातार यांनी आपली साहित्यविषयक आवड जोपासली. या आवडीमुळेच ठाण्यातील विविध साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. दातार आणि … Read more

आपल्याला जे काम आवडतं ते जगण्याचं साधन बनावं ही कलाकाराच्या दृष्टीनं सुखाची बाब – कवी सौमित्र

आपल्याला जे काम आवडतं ते जगण्याचं साधन बनावं ही कलाकाराच्या दृष्टीनं सुखाची बाब असल्याचं प्रतिपादन कवी सौमित्र उर्फ अभिनेते किशोर कदम यांनी ठाण्यात बोलताना केलं.

Read more