घरात जसं देवघराचं स्थान असतं तसं पुस्तकांच्या कपाटालाही असलं पाहिजे – उदय निरगुडकर

शहराच्या सांस्कृतिक जीवनाची मूळं घट्ट ठेवण्याचं काम मराठी ग्रंथसंग्रहालय आणि व्यास क्रिएशन्सनी केलं आहे. जेव्हा मन निराश होते, दुर्धर प्रसंग ओढवतात तेव्हा शास्त्रीय संगीत आणि पुस्तकं आधार देतात. घरात जसं देवघराचं स्थान असतं तसं पुस्तकांच्या कपाटालाही असलं पाहिजे असे विचार ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले.

Read more