महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेत पाचव्या दिवशी २ हजार २३७ गणपतींचं विसर्जन

ठाणे महापालिकेच्या कृत्रिम तलाव विसर्जन आणि स्वीकृत गणेश मूर्ती योजनेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगला प्रतिसाद मिळाला असून पाचव्या दिवशी एकूण २ हजार २३७ गणपतींचं विसर्जन झालं आहे. यामध्ये २ हजार १३८ घरगुती, १५ सार्वजनिक तर ५४ गणेश मूर्तींची स्वीकृती स्वीकृती केंद्रात करण्यात आली. उपवन तलावात सर्वाधिक म्हणजे ३९१ गणेशमूर्तींचं विसर्जन झालं तर सर्वात कमी म्हणजे ३ मूर्तींचं विसर्जन आत्माराम तलावात झालं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading