दिवा महापालिकेचाच भाग आहे ना – आमदार जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न

दिव्यामध्ये नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी उपोषणास बसलेल्या अमोल केंद्रे या युवकाची दखल पालिका प्रशासनानं न घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनावर जोरदार टीका केली.

Read more

दिव्यामधील रस्ता रूंदीकरणाच्या निषेधार्थ रहिवाशांचं सोमवारी उपोषण

ठाणे महापालिका दिव्यामध्ये चुकीच्या पध्दतीनं रस्ते रूंदीकरण करत असल्याच्या निषेधार्थ रहिवासी येत्या सोमवारी उपोषणाला बसणार आहेत.

Read more

दिवा प्रभाग समिती अंतर्गत एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गातील विविध कामांचा शुभारंभ

ठाणे महापालिकेच्या वतीनं डायघर तसंच परिसरातील गावांकरिता तयार करण्यात आलेल्या एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गातील विविध कामांना काल सुरूवात करण्यात आली.

Read more

दिवा परिसराचा विकास स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करूनच करण्याची पालिका आयुक्तांची ग्वाही

डायघर आणि परिसरातील खिडकाळी, पडले, देसाई आणि सांगर्ली या गावांच्या एकात्मिक विकास योजना राबवण्याच्या दृष्टीनं तेथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांची भेट घेऊन परिसराच्या विकास कामांबाबत चर्चा केली.

Read more