डोंबिवलीत अल्पवयीन मुलीची छेड काढणारा अटकेत

डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी हा मूळचा यूपी चा असून डोंबिवलीत भावाकडे राहत होता. आरोपीचे नाव कुंदन चव्हाण आहे. यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading