हस्तीदंताची अवैधरित्या विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश

हस्तीदंताची अवैधरित्या विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे. आंतरराज्यीय तस्कर २ जण कोपरी आनंदनगर येथे हस्तीदंताची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वागळे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा लावून महम्मद सय्यद आणि रहीम खान या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दीड कोटी किंमतीचे २ किलो वजनाचे दोन हस्तीदंत जप्त केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading