जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आला.

Read more

जिल्ह्यातील २३ केंद्रांवर उद्यापासून लसीकरण

कोविड लसीकरणाचा शुभारंभ उद्या सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील तेवीस केंद्रांवर होणार असून लसीकरणासाठी जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

Read more

ठाण्यात उद्या ४०० जणांच लसीकरण – अनावश्यक गर्दी न करण्याचं पालिकेचं आवाहन.

ठाणे शहरामध्ये उद्यापासून कोविड लसीकरणाचा शुभारंभ होत असून लसीकरणासाठीचा संदेश आल्याशिवाय अनावश्यक गर्दी करू नये असं आवाहन महापालिका आयुक्त आणि महापौरांनी केलं आहे.

Read more

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण – 29 ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील 29 ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी 74 हजार ‘कोविशील्ड’ या लसीचे डोस उपलब्ध झाले असुन त्यांचे 6 महापालिका आणि ग्रामीण भागासाठी वितरण करण्यात आले आहे.

Read more

कोविड लसीकरणासाठी कोविशील्ड लसीचा पहिला साठा जिल्ह्यात दाखल

कोविड १९ आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचा पहिला साठा आज पहाटे साडेचार वाजता जिल्ह्यात दाखल झाला आहे.

Read more