कोरोनाच्या लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात योग्य नियोजनाअभावी गोंधळाचं वातावरण

कोरोनाच्या लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात सध्या गोंधळाचं वातावरण आहे.

Read more

कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करुन घ्यावे – महापौर

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात झाली असून कोपरी येथील आरोग्य केंद्राच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज महापौर नरेश म्हस्के यांनी आरोग्यकेंद्रास भेट दिली.

Read more

ठाण्यात १५ ठिकाणी लसीकरण सुरू

ठाणे महापालिका क्षेत्रात ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक आणि ज्यांची नोंदणी झालेली नाही असे आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे.

Read more

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतला कोविड लसीकरणाचा डोस

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आज कोविड लसीकरणाचा डोस घेतला.

Read more

ठाणे महापालिकेचा १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचा टप्पा पूर्ण

ठाणे महापालिकेने आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड १९ ची लस देण्यामध्ये आज १० हजारांचा टप्पा पार केला आहे.

Read more

जिल्ह्यात आज 1हजार 805 आरोग्य सेवकांचे लसीकरण

जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज 23 केंद्रांवर 1 हजार 805 आरोग्यसेवकांचे लसीकरण करण्यात आले.

Read more

जिल्ह्यात आज 1 हजार 674 आरोग्य सेवकांचे लसीकरण

जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज 23 केंद्रांवर 1 हजार 674 आरोग्यसेवकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली.

Read more

जिल्ह्यात 23 केंद्रांवर 1 हजार 434 आरोग्य सेवकांचे लसीकरण

जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज 23 केंद्रांवर 1 हजार 434 आरोग्यसेवकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली.

Read more

जिल्ह्यात 23 केंद्रांवर 1 हजार 826 आरोग्य सेवकांचे लसीकरण

जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आला.

Read more