पोलीस उपनिरिक्षक शिवराज मोटे यांनी प्रसंगावधान दाखवत महिलेचा वाचवला जीव

वैफल्यग्रस्त महिलेने पाण्यात उडी मारल्यानंतर प्रसंगावधान दाखवत पोलीस उपनिरिक्षक शिवराज मोटे यांनी तिचा जीव वाचवला.

गणपती विसर्जनदरम्यान पाण्यात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न या महिलेनं केला होता. भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक शिवराज मोटे  यांनी प्रसंगावधान दाखवून महिलेस पाण्यातुन बाहेर काढून तिचा जीव वाचवला आणि या महिलेचे समुपदेशन करून तिला तिच्या कुटूंबियांच्या ताब्यात दिले. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading