ग्लोबल कोविड सेंटरची अग्नीसुरक्षा वार्‍यावर – शानू पठाण यांनी पाहणी करून केली पोलखोल

कौसा येथील प्राईम रुग्णालयाला आग लागल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश ठाणे पालिकेच्या प्रशासनाने जुमानले नसल्याचे विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी उघडकीस आणले आहे.

Read more

“गलिच्छ वस्ती” शब्दप्रयोगावरून शानू पठाण यांची प्रशासनावर टीकेची झोड

कोणत्याही लोकवस्तीचा अथवा समितीचा ‘गलिच्छ वस्ती’ असा उल्लेख करण्यास शासनाने अद्यादेशाद्वारे मनाई केलेली आहे. तरीही, महापालिकेचे अधिकारी असा उल्लेख करून जाणीवपूर्वक संबंधित वस्तीत राहणाऱ्या लोकांना अपमानित करीत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी का केली जात नाही असा प्रश्न महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला. त्यावर पीठासीन अधिकारी महापौर नरेश म्हस्के यांनी योग्य तो बदल करण्याचे आदेश दिले.

Read more

महासभेमध्ये नगरसेवकांचा आवाज बंद केला जात असल्याच्या मुद्यावर अश्रफ शानू पठाण आक्रमक

महासभेमध्ये नगरसेवकांचा आवाज बंद केला जात असल्याच्या मुद्यावर स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण हे पुन्हा आक्रमक झाले.

Read more

महापालिकेच्या जलवाहिन्या टाकणा-या कंत्राटदारानं जुन्या जलवाहिन्या टाकून महापालिकेची कोट्यावधीची फसवणूक केल्याचा विरोधी पक्षनेत्यांचा आरोप

ठाणे महापालिकेच्या जलवाहिन्या टाकणा-या कंत्राटदारानं जुन्या जलवाहिन्या टाकून महापालिकेची फसवणूक केल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणला आहे.

Read more