पोलीसांच्या कुटुंबासाठी पोलीस वसाहतीत लसीकरण केंद्र सुरू करण्याची अशोक वैती यांची मागणी

कोविडच्या काळात सर्व यंत्रणांबरोबर पोलीसांनी देखील आपली सेवा अत्यंत चांगल्या रितीने बजावत आहेत, तसेच अनेक पोलीसांना कोविडची लागण झाल्याने त्यांनी प्राणही गमवावे लागले आहे. 24 तास सेवा देणाऱ्या पोलीसांच्या कुटुंबियांसाठी पोलीस वसाहतींमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी सभागृह नेते अशोक वैती यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

सभागृहनेते अशोक वैती यांच्या प्रयत्नानं कोरोनाचं विनामूल्य लसीकरण केंद्र सुरू

ठाणे महानगर पालिकेच्या प्रभाग १३ काजूवाडी येथे शिवसेना जेष्ठ नगरसेवक आणि सभागृहनेते अशोक वैती यांच्या प्रयत्नानं कोरोनाचं विनामूल्य लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं आहे.

Read more

महापालिकेच्या महिला कबड्डी संघातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना महापालिकेत नोकरी देण्याची अशोक वैतींची मागणी

महापालिकेच्या महिला कबड्डी संघातील स्पर्धकांना राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडील अध्यादेशानुसार ५ टक्के आरक्षित जागेवर महापालिकेत सामावून घ्यावं अशी मागणी सभागृह नेते अशोक वैती यांनी महापौरांकडे केली आहे.

Read more