अंबरनाथच्या अथर्व धेंडे ला राज्य स्थरीय पेंचाक सिलाट स्पर्धात रौप्य आणि कास्य पदक

अंबरनाथच्या अथर्व धेंडे ला राज्य स्थरीय पेंचाक सिलाट स्पर्धात रौप्य आणि कास्य पदक मिळविले आहे.
कोल्हापूर येथे सुरु असलेल्या 13वी महाराष्ट्र राज्य पेंचाक सिलाट सब-जुनिअर आणि जुनिअर चॅम्पिअनशिप मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ठाणे जिल्ह्याचे आणि अंबरनाथ तालुक्याचे प्रतिनिधित्व अथर्व धेंडे ह्यांनी केले आहे. अंबरनाथ तालुक्या मधून पेंचाक सिलाट या मान्यता प्राप्त अधिकृत खेळाचे प्रतिनिधित्व करणार अथर्व रोहित धेंडे हा एकमेव खेळाडू आहे. अथर्व रोहित धेंडे ह्याने या स्पर्धेत 12-13 वर्षीय वयोगटात 51 ते 54 किलो वजनी गटात टँडींग या कॅटेगरी मध्ये रौप्य पदक मिळविले, तसेच 13 वर्षीय वयोगटात सोलो क्रियेटीव्हिटी मध्ये कांस्य पदक मिळविले आहे. अथर्व धेंडे नी अनेक राज्य स्पर्धेत पदके मिळवली आहेत. त्याच बरोबर धेंडे हा राष्ट्रीय सब जुनिअर पेंचाक सिलाट चॅम्पिअनशिप साठी हि सिलेक्ट झाला आहे. राष्ट्रीय स्पर्धा त्हि 24 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेश येथे होणार आहेत.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading