मुस्लिम बांधवांनी येणा-या रमजान महिन्यात नमाज पठण आणि इतर धार्मिक कार्यक्रम घरीच करण्याचं कोकण विभागीय महसुल आयुक्तांचं आवाहन

मुस्लिम बांधवांनी येणा-या रमजान महिन्यात पठण नमाज आणि इतर धार्मिक कार्यक्रम घरीच करावेत असं आवाहन कोकण विभागीय महसुल आयुक्तांनी केलं आहे.

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणा-या पुस्तकावर देशभरात तात्काळ बंदी घालावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणा-या पुस्तकावर देशभरात तात्काळ बंदी घालावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.

Read more

अखंड भारत व्यासपीठ या संस्थेच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन

अखंड भारत व्यासपीठ या स्वयंसेवी संस्थेच्या सर्व समावेशक हिंदुत्व या संकल्पनेवर आधारीत दिवाळी अंकाचं प्रकाशन ख्यातनाम शिल्पकार प्रदीप शिंदे यांच्या हस्ते झालं.

Read more

दत्तभक्त प्रमोद केणे यांचं दत्तमहाराजांच्या साक्षात्काराचे स्वानुभव ऐकण्याची संधी

गिरनार पर्वताच्या २०० हून अधिक पौर्णिमा वारी करणारे दत्तभक्त प्रमोद केणे यांचं दत्तमहाराजांच्या साक्षात्काराचे स्वानुभव ऐकण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे.

Read more

हिंदुत्वनिष्ठांच्या अन्याय्य अटकेचा निषेधार्थ ठाण्यात आंदोलन

हिंदुत्वनिष्ठांच्या अन्याय्य अटकेचा निषेधार्थ ठाण्यात आंदोलन करण्यात आले.

Read more

ठाणे जिल्ह्यात अनेक मंदिरांमधून आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावानं साजरा

ठाणे जिल्ह्यात अनेक मंदिरांमधून आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावानं साजरा करण्यात आला.

Read more

डॉ.सच्चिदानंद शेवडे यांना पहिला श्रद्धेय अशोकजी सिंघल स्मृती पुरस्कार जाहीर

रा.स्व.संघाचे ज्येष्ठ प्रचारक, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री, अध्यक्ष, अशोकजी सिंघल यांच्या प्रेरक स्मृतीचे जागरण करण्यासाठी संजय ढवळीकर यांच्या पुढाकाराने “श्रद्धेय अशोकजी सिंघल राष्ट्रीय प्रतिष्ठान”ची स्थापना ठाण्यात श्रीराम नवमीच्या दिवशी होत आहे.

Read more

देवीच्या दानपेटीवरील ताटात पैसे टाकण्यापेक्षा पावती घेऊन दान देण्याचं अनंत तरे यांचं एकविरा देवीच्या भक्तांना आवाहन

लोणावळ्यातील एकविरा देवीच्या मंदिरातील दानपेटीवर ठेवल्या जाणा-या ताटाला पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांनी बंदी घातली आहे. त्यामुळं भक्तांनी देवीच्या पेटीत पैसे न टाकता पैसे देऊन पावती घ्यावी असं आवाहन एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी केलं आहे.

Read more

शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लोकांनी आता संघटित होण्याचं आवाहन

सामाजिक दुष्प्रवृत्तीमुळे समाजातील प्रत्येक माणूस नाडला जात आहे. आपल्याला स्वराज्य मिळालं असलं तरी सुराज्य मिळालं नाही. समस्यांच्या विरोधात मी एकटा काय करू शकतो हा विचार त्यागून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लोकांनी आता संघटित झालं पाहिजे असं आवाहन हिंदू जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी केले.

Read more