ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी येत्या शुक्रवारी आक्रोश आंदोलन

ओबीसींचं आरक्षण पूर्ववत करावं या मागणीसाठी येत्या शुक्रवारी ठाण्यात आक्रोश आंदोलन केलं जाणार आहे.

Read more

ओबीसी संघर्ष समन्वय समितीचं सरकारच्या निर्णयाविरोधात उद्या आझाद मैदानात आक्रोश आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण देणं म्हणजे ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी आहे. तसंच ओबीसींची फसवणूक आहे. सरकारच्या या निर्णयाविरूध्द असंतोष प्रकट करण्यासाठी उद्या आझाद मैदान येथे आक्रोश आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी संघर्ष समन्वय समितीनं दिला आहे.

Read more