ठाणे-भिवंडी-वडपा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला हिरवा कंदिल

जिल्ह्यातील ठाणे-भिवंडी- वडपा रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी हा रस्ता डांबराऐवजी काँक्रिटचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Read more

शिवसेनेनं युती तोडू नये म्हणून १०० कोटींचं गाजर – अशोक चव्हाण यांचा टोला

युती झाली तरी आणि नाही झाली तरी आम्हांला काही फरक पडत नाही. आगामी निवडणुकीत शिवसेनेनं युती तोडू नये म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेला १०० कोटींचं गाजर दाखवत आहेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला.

Read more