पोलीस मुख्यालयामधील बाप्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती

ठाण्यातील पोलीस मुख्यालयामधील बाप्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती केली.
ठाण्यातील पोलीस मुख्यालयामध्ये असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच ठाण्यातील अतिशय जुन्या आशा लोकमान्य टिळक आळी येथील शेकडो वर्ष जुन्या गणेशाचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading