मनोरमा नगर येथे खासदार निधितून ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे लोकार्पण

मनोरमा नगर येथील आर मॉल शेजारी कल्पवृक्ष इमारती समोर नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.


या लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेना माजी नगरसेवक जयनाथ पुर्णेकर, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष शिर्के, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, चंद्रकांत केसरे, शाखाप्रमुख सागर ढवळे, आनंद जाधव, सुमित बोराटे, संजय जाधव युवासेना विभाग अधिकारी संतोष कदम, युवासेना शाखाप्रमुख अमर जगताप विनय मोरे, शिवसेना महिला विभाग संघटक सौ. ज्योती कदम, उपविभाग संघटक निशिगंधा चुडजी, शाखा संघटक मनीषा शेलार, अनिता हिलाल, शबाना मुलानी, मंगल कोलेकर, जयश्री गोतावडे, मोरे ताई, संचिता सावंत व इतर उपशाखाप्रमुख, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading