श्रीगणेशाची स्थापना शुक्रवारी मध्यान्हकाली करावी – दा. कृ. सोमण

यावर्षी शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. गणेशमूर्ती स्थापना ही मध्यान्हकाली करावयाची आहे असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more

गणेश पूजा विधी आणि हरितालिका पूजेसाठी संपर्क साधा

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे वार्ताने गणेश पूजा विधी दिला आहे. यंदा गणेश पूजेबरोबरच हरितालिका पूजाही दिली आहे.

Read more

कोरोना नियम धाब्यावर बसवत ठाणेकरांची गणपतीपूर्वीचा शेवटचा रविवार साधून खरेदीसाठी गर्दी

गणेशोत्सव तोंडावर आला असून श्री गणेशाच्या आगमनाच्या तयारीसाठी ठाणेकरांनी बाजारपेठेत काल मोठी गर्दी केली होती.

Read more

श्रावण अमावास्या म्हणजेच पिठोरी अमावास्येला मातृदिन साजरा

श्रावण अमावास्या म्हणजेच पिठोरी अमावास्येला मातृदिन साजरा करण्याची प्रथा आहे. जन्म देणारी माता ही मोठी असल्याचं बिंबवण्यासाठी लहानपणापासूनच मातृदिन साजरा केला जातो.

Read more

महापालिकेतर्फे यंदाही गणेशोत्सवादरम्यान फिरती विसर्जन व्यवस्था

ठाणे महापालिकेनं यंदाही फिरती गणेश विसर्जन व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्यासंदर्भातच्या सूचनेनुसार नागरिकांनी गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी घराबाहेर पडू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाही शहरात प्रत्येक प्रभाग समितीमध्ये फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

Read more

मोटरमनला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा

मोटरमन विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोटरमनला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.

Read more

नगरसेविका परीषा सरनाईक यांच्या तर्फे परिसरातील महिलांसाठी मंगळागौरीचे पूजन आणि खेळांचे आयोजन

महिलांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसम्मान वाढविण्याच्या दृष्टीने नगरसेविका परीषा सरनाईक यांच्या तर्फे परिसरातील महिलांसाठी मंगळागौरीचे पूजन आणि खेळांचे आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

रक्षाबंधन कोरोनाच्या सावटाखाली साजरं

बहीण-भावाच्या अतूट प्रेमाची महती सांगणारा रक्षाबंधन हा सण कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला.

Read more