घरोघरी हरितालिका पूजन मोठ्या भक्तीभावानं साजरं

आज हरितालिका. घरोघरी हरितालिका पूजन मोठ्या भक्तीभावानं करण्यात येतं. पार्वतीनं शंकराला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलं म्हणून मुलींनी हे व्रत करण्याची प्रथा आहे. सर्वसाधारणत: अविवाहित मुली योग्य पती मिळावा म्हणून हे व्रत करतात. हरितालिकेची पूजा करून स्त्रिया दिवसभर उपवास करतात नंतर दुस-या दिवशी हरितालिकांचं विसर्जन करून उपवास सोडला जातो.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading